सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - http://bitly.ws/zDuc
१० लोकांचा चिकन रस्सा व सुक्कं | पार्टीसाठी सोपा सुटसुटीत बेत 2kg Chikan Curry Suka Chicken Recipe
२ किलो चिकनचा तांबडा रस्सा व सुक्कं चिकन
चिकन तांबडा रस्सा व सुक्कं चिकन चिकन | झणझणीत व तर्रीदार मसालेदार चिकन रेसिपी | गावरान पध्दतीचं स्वादिष्ट व चमचमीत चिकन | घरच्या घरी अगदी हॉटेल व ढाबा स्टाईल चिकन रेसिपी | कोल्हापूर स्पेशल तांबडा रस्सा व सुक्कं चिकन | महाराष्ट्रयीन रेसिपी | सोपे व झटपट चिकन बनवण्याची योग्य पद्धत | Chicken Tambada Rassa & Sukka chicken | Spicy & Tari Masaledar Chicken Recipe | Gavran Style Tasty Chicken | Homemade Hotel and Dhaba style Chicken Recipe | Kolhapur Special Tambada Rassa & Sukka Chicken | Maharashtrain Recipe | Perfect way to make easy & quick Chicken |
साहित्य | Ingredients
तांबड्या रस्सा बनवण्याकरिता | To make Tambada Rassa
• अळणी चिकन | Alani Chicken
• चिकन १ किलो | Chicken 1 Kilo
• हळद १ चमचा | Turmeric 1 tsp
• मीठ २ चमचे | Salt 2 tsp
• तेल २ चमचे | Oil 2 tsp
• आले लसूण पेस्ट १ चमचा | Ginger Garlic paste 1 tsp
• कोथिंबीर २ चमचे | Coriander 2 tsp
• पाणी गरजेप्रमाणे | Water as per need
• बारीक चिरलेला कांदा १ मोठा | Finely Chopped Onion 1 Big
• वाटण मसाल्यासाठी | Vatan Masala
• धने २ चमचे | Coriander Seeds 2 tsp
• जिरे २ चमचे | Cumin 2 tsp
• तीळ २ चमचे | Sesame 2 tsp
• लवंग ५ ते ६ | Cloves 5 to 6
• दालचिनी १ इंच | Cinnamon 1 inch
• अख्खे कांदे ५ ते ६ | Onion 5 to 6
• अख्खा टोमॅटो १ मोठा | Tomato 1 big
• लसूण २५-३० पाकळ्या | Garlic Cloves 25-30
• आले २ -३ इंच | Ginger 2-3 inch
• सुके अख्खे खोबरे १/२ वाटी | Dry Coconut ½ cup
• मिरची पावडर १ मोठा चमचा | Red Chilly Powder 1 tbsp
• कांदा मसाला २ ते ३ मोठे चमचे | Onion Masala 2 -3 tbsp
• कोथिंबीर १/२ कप | Fresh Coriander ½ cup
रस्सा करण्यासाठी | To make Curry
• तेल ५ चमचे | Oil 5 tsp
• अळणी चिकन | Alani Chicken
• गरम मसाला १ चमचा | Garam Masala 1 tsp
• कोथिंबीर | Fresh Coriander
चिकन सुक्कं करण्याकरिता | To make Dry Chicken
• चिकन १ किलो | Chicken 1 kilo
• तेल ४ चमचे | Oil 4 tsp
• बारीक चिरलेला कांदा १ मोठा | Finely Chopped Onion 1 big
• बारीक चिरलेला टोमॅटो १ मोठा | Finely Chopped Tomato 1 big
• तयार वाटण अर्धे | Ready Vatan ½
• मिरची पावडर १ मोठा चमचा | Red Chilly Powder 1 tbsp
• कांदा लसूण मसाला २ मोठे चमचे | Kanda Lasun Masala 2 tbsp
• चिकन १ किलो | Chicken 1 Kilo
• हळद १ चमचा | Turmeric Powder 1 tsp
• मीठ २ चमचे | Salt 2 tsp
• पाणी | Water
• गरम मसाला १ चमचा | Garam Masala 1 tsp
• धने पूड १ चमचा | Coriander Powder 1 tsp
• कोथिंबीर | Fresh Coriander
Other Recipes
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा वेगळ्या वाटणातलं चिकन सुक्क आणि तर्रीदार रस्सा Chicken Curry Recipe
• खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा वेगळ...
1 किलो चिकन सुक्क आणि गावरान रस्सा परफेक्ट प्रमाणात रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती
• 1 किलो चिकन सुक्क आणि गावरान रस्सा पर...
झणझणीत कोंबडी रस्सा आणि कोंबडी वडे | बिना भाजणीचे टम्म फुगलेले वडे व चिकन Chicken Curry Komabdi Vade
• झणझणीत कोंबडी रस्सा आणि कोंबडी वडे | ...
ना वाटण ना पसारा, १ स्टेपमध्ये झक्कास चिकन | खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी झणझणीत चिकन करी Chicken
• ना वाटण ना पसारा, १ स्टेपमध्ये झक्कास...
2 पोळ्या जास्त खाल असा Tawa Chicken Masala Recipe | चमचमीत तवा चिकन मसाला रेसिपी | Sarita's Kitchen
• 2 पोळ्या जास्त खाल असा Tawa Chicken M...
1 किलो प्रमाणात काळं चिकन आणि रस्सा, गावरान झणझणीत नगरी चिकन थाळी / Chicken Thali फूड बिझनेस माहिती
• 1 किलो प्रमाणात काळं चिकन आणि रस्सा, ...
1 किलो प्रमाणात मालवणी चिकन | धूलिवंदन स्पेशल चिकन रस्सा रेसिपी Malvani Chicken curry Recipe kokani
• 1 किलो प्रमाणात मालवणी चिकन | धूलिवंद...
चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झटपट पद्धत माहित नसेल तर आजच या पद्धतीत बनवा बहारदार गावरान चिकन
• चिकनच्या रस्स्याची इतकी सोप्पी आणि झट...
कोणताही पसारा न मांडता / वाटण-घाटण न करता, एका step मध्ये दम चिकन। तेच ते चिकन खाऊन कंटाळला? Chicken
• कोणताही पसारा न मांडता / वाटण-घाटण न ...
#चिकनतांबडारस्सा #चिकनसुक्कं #चिकनरेसिपी #नॉनव्हेजथाळी #सरितासकिचनमराठी #ChickenTambadaRassa #ChickenDry #ChickenRecipe #NonvegThali #SaritasKitchenMarathi
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
/ @saritashomenvlog
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries – [email protected]