Ayodhya मधील Ram Mandir बाबतीत Pakistan ते US पर्यंत काय प्रतिक्रीया आल्या?World Reaction Rammandir

BolBhidu

1.57 million Subscribers

36,650 views since Nov 26, 2023

#BolBhidu #RamMandir #PakistanOnRammandir

गेल्या कित्येक वर्षांपासून ज्या क्षणाची भारतीयांनी वाट पाहिली तो क्षण काल आला आणि रामजन्मभूमीत प्रभू श्रीरामचं मंदिर उभं राहिलं आणि तिथे रामलल्ला विराजमान देखील झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा पूजा करण्यात आली,हा क्षण सर्वांसाठीच खास होता काल देशात जणू दिवाळीच साजरी करण्यात आली.

देशभर एकच विषय होतं तोः म्हणजे राम मंदिर, या संपूर्ण सोहळ्याची जगभरात दखल घेतली गेली, पाकिस्तान सोडून इतर सर्व ठिकाणी या सोहळ्याच कौतुक झालं . आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण जाणून घेऊ जगभरात या सोहळ्याची काय काय चर्चा झाली ते.....

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

© Furr.pk

TermsPrivacy

[email protected]